पुणे : पुणे शहरात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. शहरात सध्या थंडगार वारे वाहत असल्याने पुणेकरांना हूडहूडी भरले आहे. शहरात थंडी वाढत असल्यामुळे स्वेटर व जॅकेट खरेदीसाठी पुणेकरांनी पसंती दिली आहे. लक्ष्मी रस्त्यावर स्वेटर आणि जॅकेटच्या असलेल्या स्टॉलवर खरेदी करताना दिसत आहे.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.